महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सर्वोच्च १४ हजार ८८८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २९५ मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट बातमी

राज्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांकी गाठली आहे. आज (२६ ऑगस्ट) राज्यात १४ हजार ८८८ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर २९५ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

file photo
संग्रहित बातमी

By

Published : Aug 26, 2020, 11:01 PM IST

Updated : Aug 26, 2020, 11:33 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संसर्ग वाढीबरोबरच राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. राज्यात आज (२६ ऑगस्ट) सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत राज्यात ७ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १४ हजार ८८८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९५ मृत्यू यांचा तपशील खालीलप्रमाणे (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

मुंबई महापालिका - १ हजार ८५४ (२८), ठाणे - २५७ (४), ठाणे महापालिका - २६८ (४), नवी मुंबई महापालिका -५१९ (२), कल्याण डोंबिवली महापालिका -५१७ (५), उल्हासनगर महापालिका -४३, भिवंडी निजामपूर महापालिका -३३, मीरा भाईंदर महापालिका -१४४ (७), पालघर-१८४, वसई-विरार महापालिका -१७३, रायगड-३८८ (१), पनवेल महापालिका -२०५ (४), नाशिक-२४० (१), नाशिक महापालिका -७१२ (१६), मालेगाव महापालिका - ३५, अहमदनगर-३४६ (७५),अहमदनगर महापालिका -२५८ (१२), धुळे-११७, धुळे महापालिका -६५ (१), जळगाव- ५१९ (१४), जळगाव महापालिका -८०, नंदूरबार-१३० (२), पुणे- ५८२ (२), पुणे महापालिका -१ हजार ६४० (३७), पिंपरी चिंचवड महापालिका - १ हजार ८ (७), सोलापूर - १६६ (१७), सोलापूर महापालिका - २७ (३), सातारा-५०५ (३), कोल्हापूर-२१४ (८), कोल्हापूर महापालिका -१७२ (७), सांगली-२२५ (५), सांगली मिरज कुपवाड महापालिका -२१७ (१५), सिंधुदूर्ग-२०, रत्नागिरी-६५ (४), औरंगाबाद-११४ (५),औरंगाबाद महापालिका -२२४ (९), जालना-६१, हिंगोली-१८ (१), परभणी-३१, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९३, लातूर मनपा-९० (१), उस्मानाबाद-५५ (५),बीड-८३ (८), नांदेड-१४३ (२), नांदेड मनपा-९७ (१), अकोला-२५, अकोला महापालिका -२२, अमरावती-२६, अमरावती महापालिका -७५ (२), यवतमाळ-१०५ (३), बुलढाणा-१०८, वाशिम-६१ (१), नागपूर-२५३ (४), नागपूर महापालिका -१ हजार १२ (३२), वर्धा-५२, भंडारा-३२ (२), गोंदिया-६० (१), चंद्रपूर-२८, चंद्रपूर महापालिका -२१, गडचिरोली - ११, इतर राज्य १५ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार २७ नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ नमुने पॉझिटिव्ह (१८.९४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई -बाधीत रुग्ण- (१ लाख ३९ हजार ५३७) बरे झालेले रुग्ण- (१,१२,७४३), मृत्यू- (७५०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,९७९)
ठाणे:बाधीत रुग्ण- (१,२६,०४२), बरे झालेले रुग्ण- (१,०२,३७४), मृत्यू (३६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,०२१)
पालघर: बाधीत रुग्ण- (२४,१५७), बरे झालेले रुग्ण- (१६,९१२), मृत्यू- (५५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६८६)
रायगड:बाधीत रुग्ण- (२७,६२२), बरे झालेले रुग्ण-(२१,८६०), मृत्यू- (७२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०३२)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३५८९), बरे झालेले रुग्ण- (२०४३), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१७)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१०३०), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७१)
पुणे:बाधीत रुग्ण- (१,५८,२६९), बरे झालेले रुग्ण- (१,१०,३९७), मृत्यू- (३८६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४,००३)
सातारा:बाधीत रुग्ण- (१०,९९५), बरे झालेले रुग्ण- (६४६६), मृत्यू- (३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२१६)
सांगली:बाधीत रुग्ण- (१०,१०८), बरे झालेले रुग्ण- (५७४१), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०२८)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१९,०७६), बरे झालेले रुग्ण- (१२,५९२), मृत्यू- (५३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९४९)
सोलापूर:बाधीत रुग्ण- (१७,७३८), बरे झालेले रुग्ण- (१२,६७३), मृत्यू- (७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३४७)
नाशिक:बाधीत रुग्ण- (३४,६१५), बरे झालेले रुग्ण- (२३,०९८), मृत्यू- (७८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,७३६)
अहमदनगर:बाधीत रुग्ण- (१७,८९६), बरे झालेले रुग्ण- (१३,७३१), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९०२)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२३,९१६), बरे झालेले रुग्ण- (१६,३२३), मृत्यू- (७९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७९९)
नंदूरबार:बाधीत रुग्ण- (२०७५), बरे झालेले रुग्ण- (१०७६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३७)
धुळे:बाधीत रुग्ण- (६९५९), बरे झालेले रुग्ण- (४८९९), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६८)
औरंगाबाद:बाधीत रुग्ण- (२१,७४५), बरे झालेले रुग्ण- (१५,५११), मृत्यू- (६३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९९)
जालना: बाधीत रुग्ण-(४००९), बरे झालेले रुग्ण- (२४२८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४५८)
बीड:बाधीत रुग्ण- (४३७४), बरे झालेले रुग्ण- (२४५५), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१८१४)
लातूर: बाधीत रुग्ण- (७०२२), बरे झालेले रुग्ण- (३९८७), मृत्यू- (२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९१)
परभणी: बाधीत रुग्ण- (२२६९), बरे झालेले रुग्ण- (८८७), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३१२)
हिंगोली:बाधीत रुग्ण- (१२९२), बरे झालेले रुग्ण- (१०४९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१३)
नांदेड:बाधीत रुग्ण- (५७२५), बरे झालेले रुग्ण (२८७३), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६८७)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (३१६४), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२३)
अमरावती:बाधीत रुग्ण- (४५८५), बरे झालेले रुग्ण- (३४८४), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८९)
अकोला: बाधीत रुग्ण- (३६११), बरे झालेले रुग्ण- (२८८७), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७४)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१५२८), बरे झालेले रुग्ण- (११८३), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१९)
बुलढाणा:बाधीत रुग्ण- (२९६५), बरे झालेले रुग्ण- (१९८०), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१६)
यवतमाळ:बाधीत रुग्ण- (२७४४), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२८)
नागपूर: बाधीत रुग्ण- (२२,३७८), बरे झालेले रुग्ण- (१२,१०७), मृत्यू- (५८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६८८)
वर्धा:बाधीत रुग्ण- (६८६), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०६)
भंडारा:बाधीत रुग्ण- (८१९), बरे झालेले रुग्ण- (५०४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९८)
गोंदिया:बाधीत रुग्ण- (११४८), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१५५९), बरे झालेले रुग्ण- (९२१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२३)
गडचिरोली:बाधीत रुग्ण- (६२५), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९)
इतर राज्ये:बाधीत रुग्ण- (६७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०८)

एकूण : बाधीत रुग्ण-(७ लाख १८ हजार ७११) बरे झालेले रुग्ण-(५ लाख २२ हजार ४२७), मृत्यू- (२३ हजार ८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (३२२),ॲक्टीव्ह रुग्ण-(१ लाख ७२ हजार ८७३)

Last Updated : Aug 26, 2020, 11:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details