महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज ११ हजार नवीन रुग्णांचे निदान, तर बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

11 thousand new corona patients found today in maharashtra
आज ११ हजार नवीन रुग्णांचे निदान, तर बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

By

Published : Aug 16, 2020, 9:31 PM IST

मुंबई- राज्यात आज ८ हजार ८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले ११ हजार १११ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

मुंबई मनपा-१ हजार १० (४७), ठाणे- १६६ (२), ठाणे मनपा-२०६ (६), नवी मुंबई मनपा-३८४ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२), उल्हासनगर मनपा-२५ (७), भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१), मीरा भाईंदर मनपा-१४० (८), पालघर-२३१ (१), वसई-विरार मनपा-१६० (३), रायगड-२४५ (५), पनवेल मनपा-१५३ (१), नाशिक-१६० (२), नाशिक मनपा-४७८ (६), मालेगाव मनपा-४१, अहमदनगर-१९९ (१), अहमदनगर मनपा-९५ (९), धुळे-२४ (७), धुळे मनपा-२९ (२), जळगाव- ४६९ (७), जळगाव मनपा-१२९, नंदूरबार- ६, पुणे- ६४४ (१२), पुणे मनपा-१५३९ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९), सोलापूर-१७७ (५), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-१९८ (८), कोल्हापूर-२९५ (२९), कोल्हापूर मनपा-२२३ (७), सांगली-१७४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९), सिंधुदूर्ग-४, रत्नागिरी-६१ (३), औरंगाबाद-६८ (१), औरंगाबाद मनपा-७२ (३), जालना-७८, हिंगोली-४५, परभणी-२७, परभणी मनपा-४९ (१), लातूर-१२१ (१), लातूर मनपा-११६, उस्मानाबाद-१२७ (२).

त्याचबरोबर, बीड-८५ (१), नांदेड-५० (३), नांदेड मनपा-१६, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१३ (१), अमरावती-४०, अमरावती मनपा-६४ (२), यवतमाळ-५४, बुलडाणा-५९ (३), वाशिम-२५, नागपूर-१३९ (३), नागपूर मनपा-५५२ (१३), वर्धा-१०, भंडारा-२२ (१), गोंदिया-१४ (१), चंद्रपूर-२४ (१), चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-३, इतर राज्य २० (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील -

  • मुंबई- बाधित रुग्ण- (१,२८,७२६) बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६८), मृत्यू- (७१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१७,८२५)
  • ठाणे- बाधित रुग्ण- (१,१३,९४४), बरे झालेले रुग्ण- (९०,३२६), मृत्यू (३३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२०,२८८)
  • पालघर- बाधित रुग्ण- (२१,२२६), बरे झालेले रुग्ण- (१४,२१०), मृत्यू- (५००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (६५१६)
  • रायगड- बाधित रुग्ण- (२३,४०२), बरे झालेले रुग्ण-(१७,६४०), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (५१८२)
  • रत्नागिरी- बाधित रुग्ण- (२८१५), बरे झालेले रुग्ण- (१५८९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (११२३)
  • सिंधुदुर्ग- बाधित रुग्ण- (५७६), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१३८)
  • पुणे- बाधित रुग्ण- (१,३०,६०६), बरे झालेले रुग्ण- (८६,३९३), मृत्यू- (३१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (४१,०२०)
  • सातारा- बाधित रुग्ण- (७३८६), बरे झालेले रुग्ण- (४३८३), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२७७८)
  • सांगली- बाधित रुग्ण- (६४०२), बरे झालेले रुग्ण- (३६१८), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२५७५)
  • कोल्हापूर- बाधित रुग्ण- (१३,९०२), बरे झालेले रुग्ण- (६४१८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (७१०९)
  • सोलापूर- बाधित रुग्ण- (१४,३००), बरे झालेले रुग्ण- (८७४५), मृत्यू- (६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (४९२८)
  • नाशिक- बाधित रुग्ण- (२६,३४१), बरे झालेले रुग्ण- (१६,३००), मृत्यू- (६६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (९३७३)
  • अहमदनगर- बाधित रुग्ण- (१२,८१६), बरे झालेले रुग्ण- (९०८७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (३५९०)
  • जळगाव- बाधित रुग्ण- (१७,९३७), बरे झालेले रुग्ण- (१२,१७८), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (५०७८)
  • नंदूरबार- बाधित रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (३६०)
  • धुळे- बाधित रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (३५६६), मृत्यू- (१५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१४६५)
  • औरंगाबाद- बाधित रुग्ण- (१८,४७३), बरे झालेले रुग्ण- (१२,०७७), मृत्यू- (५७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (५८२२)
  • जालना- बाधित रुग्ण-(३०८०), बरे झालेले रुग्ण- (१७९४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (११७३)
  • बीड- बाधित रुग्ण- (२६२९), बरे झालेले रुग्ण- (७७०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१७००)
  • लातूर- बाधित रुग्ण- (५२१९), बरे झालेले रुग्ण- (२३८८), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२६४२)
  • परभणी- बाधित रुग्ण- (१४६७), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (८७२)
  • हिंगोली- बाधित रुग्ण- (१०२३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२९५)
  • नांदेड- बाधित रुग्ण- (३८९३), बरे झालेले रुग्ण (१७३३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२०२३)
  • उस्मानाबाद- बाधित रुग्ण- (३५५९), बरे झालेले रुग्ण- (१७६५), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१७०२)
  • अमरावती- बाधित रुग्ण- (३५४६), बरे झालेले रुग्ण- (२३३५), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१११४)
  • अकोला- बाधित रुग्ण- (३२६०), बरे झालेले रुग्ण- (२६४६), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (४७४)
  • वाशिम- बाधित रुग्ण- (११८८), बरे झालेले रुग्ण- (७८६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (३८१)
  • बुलढाणा- बाधित रुग्ण- (२३६१), बरे झालेले रुग्ण- (१३९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (९०१)
  • यवतमाळ- बाधित रुग्ण- (२०६३), बरे झालेले रुग्ण- (१३०५), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (७१०)
  • नागपूर- बाधित रुग्ण- (१३,५६४), बरे झालेले रुग्ण- (५६६४), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (७५३९)
  • वर्धा- बाधित रुग्ण- (३७४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१५१)
  • भंडारा- बाधित रुग्ण- (५१४), बरे झालेले रुग्ण- (३१५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (१९४)
  • गोंदिया- बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (४८९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (२८२)
  • चंद्रपूर- बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५८७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (४५५)
  • गडचिरोली- बाधितरुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३९६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (११९)
  • इतर राज्ये- बाधित रुग्ण- (५५८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण- (४९८)

एकूण- बाधित रुग्ण-(५,९५,८६५), बरे झालेले रुग्ण-(४,१७,१२३), मृत्यू- (२०,०३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०), अ‌ॅक्टिव्ह रुग्ण-(१,५८,३९५)

हेही वाचा-'पुन्हा सही रे सही'ला 18 वर्षे पूर्ण, केदार शिंदे यांनी खास पोस्ट लिहून दिला आठवणींना उजाळा

ABOUT THE AUTHOR

...view details