महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात ११ हजार ८८२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ - महाराष्ट्र कोरोना बातमी

सोमवारी (३१ ऑगस्ट) महाराष्ट्रात ११ हजार ८८२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 31, 2020, 10:20 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) ११ हजार ८८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज (३१ ऑगस्ट) ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आज निदान झालेले ११,८५२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले १८४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू):

मुंबई मनपा-१ हजार १७९ (३२), ठाणे- २२१ (१०), ठाणे मनपा-२०७ (९), नवी मुंबई मनपा-३०४ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५९ (१), उल्हासनगर मनपा-५५ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-१३२, पालघर-८२ (२), वसई-विरार मनपा-१५९ (१), रायगड-२७२, पनवेल मनपा-१९१ (१), नाशिक-२०२ (१), नाशिक मनपा-६५१ (२), मालेगाव मनपा-४२, अहमदनगर-१८० (२),अहमदनगर मनपा-५७ (१), धुळे-११३ (२), धुळे मनपा-६८ (१), जळगाव- ४६२ (१०), जळगाव मनपा-१४४ (१), नंदूरबार-१०५, पुणे- ४६४ (२), पुणे मनपा-८७५ (७), पिंपरी चिंचवड मनपा-५९२, सोलापूर-२२२ (३), सोलापूर मनपा-४४ (१), सातारा-४२२(७), कोल्हापूर-३२० (१५), कोल्हापूर मनपा-१९६ (४), सांगली-४४६ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-३०१ (१), सिंधुदूर्ग-१३६, रत्नागिरी-८२ (१), औरंगाबाद-१९३ (२),औरंगाबाद मनपा-१८८ (२), जालना-९३ (२), हिंगोली-५९, परभणी-३९, परभणी मनपा-३९, लातूर-१२१ (३), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१३२ (६),बीड-९४ (३), नांदेड-१२५ (४), नांदेड मनपा-१४९ (४), अकोला-३, अकोला मनपा-७, अमरावती-३२, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-३७ (३), बुलढाणा-६६ (१), वाशिम-४ (१) , नागपूर-१५६ (३), नागपूर मनपा-६४५ (१२), वर्धा-५, भंडारा-२३, गोंदिया-२९ (१), चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-१११ (१), गडचिरोली-६, इतर राज्य १२.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय कोरोना एकुण, मुक्त मृत व सक्रिय रुग्णांचा तपशील
मुंबई:बाधीत रुग्ण- (१ लाख ४५ हजार ८०५) बरे झालेले रुग्ण- (१ लाख १७ हजार २६८), मृत्यू- (७ हजार ६५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२० हजार ५५१)
ठाणे:बाधीत रुग्ण- (१ लाख ३२ हजार ६४०), बरे झालेले रुग्ण- (१ लाख ७ हजार ४५५), मृत्यू (३ हजार ८०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१ हजार ३७५)
पालघर:बाधीत रुग्ण- (२५ हजार ४९१), बरे झालेले रुग्ण- (१८ हजार २११), मृत्यू- (५९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६ हजार ६८९)
रायगड: बाधीत रुग्ण- (३० हजार २८२), बरे झालेले रुग्ण-(२४,१५६), मृत्यू- (७८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५ हजार ३४३)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (४ हजार १६६), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ४२२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ६०२)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१ हजार २८५), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६००)
पुणे:बाधीत रुग्ण- (१ लाख ७५ हजार १०५), बरे झालेले रुग्ण- (१ लाख १८ हजार ३२४), मृत्यू- (४ हजार ६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२ हजार ७१२)
सातारा:बाधीत रुग्ण- (१३ हजार ९६३), बरे झालेले रुग्ण- (८ हजार ३२४), मृत्यू- (३४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५ हजार २९७)
सांगली:बाधीत रुग्ण- (१३ हजार २७२), बरे झालेले रुग्ण- (७५७७), मृत्यू- (४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५ हजार २६८)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (२२ हजार ४७९), बरे झालेले रुग्ण- (१५ हजार ०५१), मृत्यू- (६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६ हजार ७८२)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१९,५६६), बरे झालेले रुग्ण- (१४ हजार ८६), मृत्यू- (७६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४ हजार ७१६)
नाशिक: बाधीत रुग्ण- (३९ हजार ८३५), बरे झालेले रुग्ण- (२७ हजार ३५४), मृत्यू- (८६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,६१४)
अहमदनगर:बाधीत रुग्ण- (२० हजार ३६७), बरे झालेले रुग्ण- (१६ हजार ४), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(४ हजार ६९)
जळगाव:बाधीत रुग्ण- (२७ हजार ४३४), बरे झालेले रुग्ण- (१९,१९४), मृत्यू- (८५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७ हजार ३८२)
नंदूरबार:बाधीत रुग्ण- (२ हजार ७५४), बरे झालेले रुग्ण- (१ हजार ३६६), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ३१४)
धुळे: बाधीत रुग्ण- (७ हजार ८६२), बरे झालेले रुग्ण- (५ हजार ८७७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२ हजार ७७०)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- ( हजार १०९), बरे झालेले रुग्ण- (१७,६२१), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४ हजार ८२२)
जालना:बाधीत रुग्ण-(४ हजार ३४६), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ९३४), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार २८०)
बीड:बाधीत रुग्ण- (४ हजार ८१०), बरे झालेले रुग्ण- (३ हजार २६३), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ४२३)
लातूर:बाधीत रुग्ण- (८ हजार ९), बरे झालेले रुग्ण- (५ हजार २४), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२ हजार ७१२)
परभणी:बाधीत रुग्ण- (२ हजार ६३३), बरे झालेले रुग्ण- (१ हजार २२२), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ३३२)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (१ हजार ५०८), बरे झालेले रुग्ण- (१ हजार १२०), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५३)
नांदेड:बाधीत रुग्ण- (७ हजार १६७), बरे झालेले रुग्ण (३ हजार ३६१), मृत्यू- (२२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३ हजार ५८१)
उस्मानाबाद:बाधीत रुग्ण- (५ हजार ९१२), बरे झालेले रुग्ण- (३९२३), मृत्यू- (१५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ८३१)
अमरावती: बाधीत रुग्ण- (५ हजार १८७), बरे झालेले रुग्ण- (३ हजार ८८४), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार १७३)
अकोला: बाधीत रुग्ण- (३ हजार ८६९), बरे झालेले रुग्ण- (३ हजार १२), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०१)
वाशिम:बाधीत रुग्ण- (१ हजार ७०७), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३ हजार ३७८), बरे झालेले रुग्ण- (२ हजार १७५), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार १२९)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३ हजार २१३), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ५०), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ८८)
नागपूर:बाधीत रुग्ण- (२८ हजार ०४२), बरे झालेले रुग्ण- (१५ हजार ६०७), मृत्यू- (७३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टीव्ह रुग्ण- (११ हजार ७०१)
वर्धा:बाधीत रुग्ण- (८९०), बरे झालेले रुग्ण- (४८४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८८)
भंडारा:बाधीत रुग्ण- (१ हजार ८७), बरे झालेले रुग्ण- (६१७), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४९)
गोंदिया:बाधीत रुग्ण- (१ हजार ४६८), बरे झालेले रुग्ण- (८८१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७०)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२ हजार ३७०), बरे झालेले रुग्ण- (१ हजार ९६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार २५५)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (७८९), बरे झालेले रुग्ण- (५९०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९८)
इतर राज्ये:बाधीत रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९)
एकूण: बाधीत रुग्ण-(७ लाख ९२ हजार ५४१) बरे झालेले रुग्ण-(५ लाख ७३ हजार ५५९),मृत्यू- (२४ हजार ५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४३),ॲक्टीव्ह रुग्ण-(१ लाख ९४ हजार ०५६)

ABOUT THE AUTHOR

...view details