महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ई-टीव्ही भारत'चा प्रेक्षकांसाठी लातूरच्या शाहीराचा महाराष्ट्र दिनी खास पोवाडा - etv bharat story

लातूरचे भुमीपुत्र तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर संतोष साळूंके यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ' नागरिकांना घरात राहूनच 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्याचा संदेश पोवाड्याच्या माध्यमातून दिला आहे.

महाराष्ट्र दिन विशेष
महाराष्ट्र दिन विशेष

By

Published : May 2, 2021, 11:51 AM IST

लातूर - लातूरचे भुमीपुत्र तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर संतोष साळूंके यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ' नागरिकांना घरात राहूनच 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्याचा संदेश पोवाड्याच्या माध्यमातून दिला.

लातूरच्या शाहीराने दिला घरात राहण्याचा संदेश
कोरोना व्हायरसने संपूर्ण राज्यात थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाचा सामना करत आहेत.लातूरचे भुमिपुत्र, ख्यातनाम शाहीर संतोष साळुंके यांनी सहकारी मनोज शिवलकर यांच्या समवेत खास 'ई-टीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी 'महाराष्ट्र दिनी' गायलेला हा पोवाडा...

ABOUT THE AUTHOR

...view details