महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

.....या गणपती समोरील कारंज्या ठरतायेत लोकांच्या आकर्षणाचे केंद्र - ajoba ganpati in latur

पहिला मानाचा गणपती म्हणून शहरात 'आजोबा गणपती' ची प्रचिती आहे. गेल्या ५८ वर्षापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने पाण्याचा आकर्षक कारंज्या साकारण्यात आला आहे.

आजोबा गणपती समोरील हाच तो आकर्षक कारंज्या

By

Published : Sep 2, 2019, 11:18 PM IST

लातूर- पहिला मानाचा गणपती म्हणून शहरात 'आजोबा गणपती' ची प्रचिती आहे. गेल्या ५८ वर्षापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने पाण्याचा आकर्षक कारंज्या साकारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी विधीवत गणेशमूर्तीची पूजा करून हा कारंजा सुरू करण्यात आला आहे.

आजोबा गणपती समोरील हाच तो आकर्षक कारंज्या

ABOUT THE AUTHOR

...view details