महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक बँकेचे पथक कोल्हापूरात दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक - कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पथकाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे.

जागतिक बँकेचे पथक

By

Published : Sep 10, 2019, 1:34 PM IST

कोल्हापूर - महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पथकाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. पथकात जागतिक बँकेच्या 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. पथकाला महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत.

जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल
हेही वाचा - शिरोळ व करवीरमधील ३४७ कुटुंबांचे स्थलांतर; 'पंचगंगे'ने गाठली इशारा पातळी

ABOUT THE AUTHOR

...view details