कोल्हापुरात दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; जिल्ह्यातील संख्या ६ वर - corona in kolhapur
जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये २४ वर्षाच्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
कोल्हापूर - जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये २४ वर्षाच्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुण शाहूवाडी तालुक्यातील उचत मधील तबलिगीच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या रुग्णानंतर कोल्हापुरातील रुग्णांची संख्या सहा झाली आहे.