महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Counting Of Votes Kolhapur District Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेचा वाली कोण?, पहा अंतिम निकाल - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही निकाल हाती आले आहेत. येथे एकूण 21 जागांपैकी 6 जागांवर सत्ताधारी गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. (KDCC Bank Election 2022) उरलेल्या 15 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. (KDCC Bank Voting) त्यामुळे आता पंधरा जागांवर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सुरुवात
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सुरुवात

By

Published : Jan 7, 2022, 9:35 AM IST

Updated : Jan 7, 2022, 2:09 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही निकाल हाती आले आहेत. येथे एकूण 21 जागांपैकी 6 जागांवर सत्ताधारी गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. (KDCC Bank Election 2022) उरलेल्या 15 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. (KDCC Bank Voting) त्यामुळे आता पंधरा जागांवर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर केडीसीसी बँक निवडणूक

विजयी उमेदवार

  • आजरा : सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई (विजयी), विद्यमान संचालक अशोक चाराटी (पराभूत)
  • शाहूवाडी : रणवीरसिंह गायकवाड (विजयी) विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरिडकर (पराभूत)
  • शिरोळ : राजेंद्र पाटील यद्रावकर (विजयी), गणपतराव पाटील (पराभूत)
  • भुदरगड : सत्ताधारी गटाचे रणजित पाटील (विजयी) यशवंत केरबा नांदेकर (पराभूत)
  • गडहिंग्लज : संतोष पाटील (विजयी) अप्पी पाटील (पराभूत)
  • पन्हाळा : विनय कोरे आघाडीवर
  • शिवसेनेचे संजय मंडलिक (विजयी)
  • बाबासाहेब पाटील (विजयी)

पतसंस्था गटातून

  • शिवसेनेचे अर्जुन अबीटकर आघाडीवर
  • आमदार प्रकाश आवडे पिछाडीवर

पतसंस्था गटातून

  • शिवसेनेचे अर्जुन अबीटकर (विजयी)
  • आमदार प्रकाश आवडे यांचा (पराभव)

153 मतांनी आवाडे यांचा (पराभव)

  • प्रक्रिया गटातून
  • शिवसेनेचे संजय मंडलिक (विजयी) प्रदीप पाटील भुयेकर (पराभूत)
  • शिवसेना गटाचे बाबासाहेब पाटील (विजयी) सत्ताधारी गटाचे मदन कारंडे (पराभूत)
  • नागरी बँक पतसंस्था गट
  • शिवसेनेचे अर्जुन आबीटकर (विजय) सत्ताधारी गटाचे आमदार प्रकाश आवाडे (पराभव)
  • इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट
  • सत्ताधारी गटाचे प्रताप उर्फ भैय्या माने (विजयी) शिवसेनेचे क्रांतीसिंह पवार पाटील (पराभूत)
  • इतर मागासवर्गीय गट
  • सत्ताधारी गटाचे विजयसिंह माने (विजयी) शिवसेनेचे रवींद्र मडके पराभूत
  • विमुक्त जाती जमाती गट
  • सत्ताधारी गटाच्या स्मिता गवळी (विजयी) शिवसेनेचे विश्वास जाधव (पराभूत)
  • अनुसूचित जाती गट
  • सत्ताधारी गटाचे राजूबाब आवळे (विजयी) शिवसेना गटाचे उत्तम कांबळे (पराभूत)
  • महिला प्रतिनिधी गट
  • सत्ताधारी गटाच्या श्रुतिका शाहू काटकर आणि निवेदिता माने आघाडीवर, शिवसेनेच्या रेखा सुरेश कुराडे आणि लतिका शिंदे पिछाडीवर
  • ----------------------
Last Updated : Jan 7, 2022, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details