कोल्हापूर- बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळा दहनाचे कोल्हापुरात पडसाद उमटत असून युवासेनेने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केले.
...तर महाराष्ट्रातील कानडी लोकांचे कपडे काढून हाकलू - कानडी
कोल्हापुरात युवासेनेने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केले.
आंदोलन करताना शिवसैनिक
यावेळी कर्नाटकातील मराठी भाषिकांना जर कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास पुढे महाराष्ट्रातील कानडी लोकांचे कपडे काढून महाराष्ट्रातून हाकलून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
हेही वाचा - कनसे कार्यकर्त्यांनी जाळला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा
Last Updated : Dec 28, 2019, 10:30 PM IST