कोल्हापूर :कोल्हापूरातील पतंजलीच्या सर्व दुकानातील रामदेव बाबांच्या पोस्टर्सना काँग्रेसने काळे फासत तीव्र घोषणाबाजी (Ramdev Baba posters blackened Protest by Congress) केली. शिवाय दुकानेही बंद करायला भाग पाडले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत कोल्हापूर युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला (Protest by Congress in Kolhapur) मिळाले. शिवाय पतंजलीला श्रद्धांजली अशा घोषणांमधे रामदेव बाबांच्या मालावर बहिष्कार घालण्याचे त्यांनी आवाहन केले.
Protest By Congress In Kolhapur : पतंजलीच्या दुकानातील रामदेव बाबांच्या पोस्टर्सना कॉंग्रसने फासले काळे ; युवक काँग्रेस आक्रमक - युवक काँग्रेस आक्रमक
कोल्हापूरातील पतंजलीच्या सर्व दुकानातील रामदेव बाबांच्या पोस्टर्सना काँग्रेसने काळे फासत तीव्र घोषणाबाजी (Ramdev Baba posters blackened Protest by Congress) केली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत कोल्हापूर युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला (Protest by Congress in Kolhapur) मिळाले.
दुकाने बंद करावीत :दरम्यान, कोल्हापूर शहरातील सर्व पतंजली दुकाने बंद करावी अशी काँग्रेसने विनंती केली. शिवाय पतंजली दुकानाच्या पोस्टरवर असणाऱ्या रामदेव बाबांच्या फोटोलाही काळे फासण्यात आले. कोल्हापूरमधील पतंजली दुकानधारकांनी दुकान बंद करून पतंजलीच्या उत्पादन विकली जाणार नाहीत, याची कबुली द्यावी. असेही यावेळी मागणी करण्यात (Ramdev Baba posters in Patanjali shops blackened) आली.
हे होते उपस्थित :यावेळी काँग्रेस दक्षिण विधानसभा अध्यक्ष मयूर पाटील दक्षिण विधानसभा अध्यक्ष, इजाज नागरकट्टी, विश्वविक्रम कांबळे, समीर गायकवाड, सुशांत गवळी, चंद्रकांत आरेकर, युवती काँग्रेसच्या अश्विनी जाधव, पुनम हवालदार, ऐश्वर्या शिंगे, सृष्टी चोपडे, तनवी पाटील, भाग्यश्री पाटील, प्रमोद कदम, अतिश सोनवणे, साहिल साठे आदी उपस्थित (Demonstrations against Ramdev Baba in Kolhapur) होते.