कोल्हापूर - जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज अचानक पावसाने हजेरी लावली. गडहिंग्लज, आजरा शहरात पावसाला सुरुवात झाल्याने आठवडी बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेळगावसह सीमाभागातही पाऊस झाल्याची माहिती आहे. सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात ढगाळ वातावरण होते.
कोल्हापुरातील गडहिंग्लज, आजरा भागात पावसाची हजेरी - बेळगावसह सीमाभागात पाऊस
गडहिंग्लज, आजरा शहरात पावसाला सुरुवात झाल्याने आठवडी बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेळगावसह सीमाभागातही पाऊस झाल्याची माहिती आहे.
कोल्हापुरातील गडहिंग्लज, आजरा भागात पावसाची हजेरी
आज झालेल्या पावसामुळे ज्वारी, बटाटा पिकांवर तर आंबा, काजूच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.