कोल्हापूर - जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर काही ठिकाणी अद्याप सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये आज करवीर तालुक्यात सर्वाधिक 77.18 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 5.29 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -
हातकणंगले- 14.38 मिमी एकूण 183.56 मिमी
शिरोळ- 5.29 मिमी एकूण 76.93 मिमी
पन्हाळा- 40.14 एकूण 194.12 मिमी
शाहूवाडी-49 मिमी एकूण 207.45
राधानगरी- 31.50 मिमी एकूण 71.10 मिमी
गगनबावडा- 37 मिमी एकूण 51.87 मिमी
करवीर- 77.18 मिमी एकूण 630.14 मिमी
कागल- 44.43 मिमी एकूण 524.27 मिमी
गडहिंग्लज-28.71 मिमी एकूण 231.72 मिमी
भुदरगड- 40.40 मिमी एकूण 178.34 मिमी
आजरा- 57.75 मिमी एकूण 222.05 मिमी
चंदगड- 41.17 मिमी एकूण 108.72 मिमी