कोल्हापूर- पंचगंगा नदीची आकाशातून घेतलेली दृश्ये तुम्हाला पाहता येणार आहेत. कधीही न पाहिलेली पंचगंगा आपल्याला 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत...
EXCLUSIVE VIDEO : ड्रोनच्या डोळ्यातून 'पंचगंगा' नदीचे विहंगम दृष्य... - ड्रोन
कधीही न पाहिलेली पंचगंगा आपल्याला 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत...
पंचगंगा
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने रौद्र असं रूप धारण केले आहे. शिवाय राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे. आज सकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदीने धारण केलेल्या या रौद्र रुपाचं शिवम बोधे यांनी केलेले हे खास ड्रोनच्या डोळ्यातून चित्रीकरण...