कोल्हापूर- महाजनादेश यात्रेसाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चोकाकजवळ भाजपचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर अज्ञातांनी काळे फासल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापुरात मुख्यमंत्री अन् महसूलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे - कोल्हापूर news
महाजनादेश यात्रेसाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चोकाकजवळ भाजपचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर अज्ञात व्यक्तीने काळे फासले आहे.
बॅनरवर फासलेले काळे
बॅनरवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्याने महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्त वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Sep 16, 2019, 8:09 PM IST