कोल्हापूर- बलून गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन 15 वर्षीय मुलीचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याची घटना इचलकरंची येथे घडली आहे. सना पठाण, असे त्या मुलीचे नाव आहे.
इचलकरंजीत बलून गॅस टाकीचा स्फोट, 15 वर्षीय मुलीचा मृत्यू - सना पठाण
गॅसच्या टाकीजवळ सना ही भांडी धूवत बसली होती. त्यावेळी अचानक टाकीचा स्फोट झाला. तिला जखमी अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी तिचा मृत्यू झाला आहे.
मुलीच्या उपचारावेळचे दृश्य़