महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Proud for Kolhapur : कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघात - Kolhapur's Aniket Jadhav

कोल्हापूरात अनेक फुलबॉल खेळाडू होऊन गेले. मात्र भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघात (India's senior football team) पहिल्यांदाच कोल्हापूरच्या खेळाडूची निवड झाली आहे. अनिकेत जाधव (Kolhapur's Aniket Jadhav) असे या खेळाडूचे नाव असून संघाच्या 38 जणांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. फुटबॉल वेड्या कोल्हापूरकरांसह महाराष्ट्रासाठी ही एक आनंदाची तसेच अभिमानास्पद बाब (Proud for Kolhapur ) असून अनिकेतचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

aniket jadhav
अनिकेत जाधव

By

Published : Mar 5, 2022, 9:15 PM IST

Updated : Mar 5, 2022, 10:09 PM IST

कोल्हापूर: कोल्हापूर आणि फुटबॉलचे एक वेगळे समीकरण आहे. या कोल्हापूरात आजपर्यंत अनेक फुलबॉल खेळाडू होऊन गेले. आहेत प्राप्त माहिती नुसार बहरीन येथे भारतीय वरिष्ठ संघाचे दोन मैत्रीपूर्ण सामने होणार आहेत. 23 मार्च रोजी बहरीन सोबत तर 26 मार्च रोजी बेलारुस संघाविरुद्ध हे सामने होणार आहेत. यासाठी एकूण 38 खेळाडूंची यादी बनविण्यात आली आहे. या यादीत अनिकेत जाधव ची ((Kolhapur's Aniket Jadhav)) निवड झाल्याने ही कोल्हापूर तसेच महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब (Proud for Kolhapur ) आहे.

Last Updated : Mar 5, 2022, 10:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details