कोल्हापूर : भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून दिला जाणारा मानाचा अर्जुन पुरस्कार कोल्हापूरचा दिव्यांग जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याला जाहीर (Kolhapur swimmer Swapnil Patil won Arjuna Award) झाला आहे. आपल्या दिव्यांगावर मात करून (Swapnil Patil overcame his disability) स्वप्निल अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. स्वप्निलच्या या यशाने कोल्हापूरच्या क्रीडा नगरीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या यशानंतर आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Swimmer Swapnil Patil
Swimmer Swapnil Patil : दिव्यांगावर मात करत स्वप्नील ठरला अर्जुन पुरस्काराचा मानकरी - स्वप्निल अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला
भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून दिला जाणारा मानाचा अर्जुन पुरस्कार कोल्हापूरचा दिव्यांग जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याला जाहीर (Kolhapur swimmer Swapnil Patil won Arjuna Award) झाला आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण होणार आहे. Swimmer Swapnil Patil
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी :दरम्यान, स्वप्निल पाटील याने आपल्या अपंगत्वावर मात करत आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. त्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकासह अनेक पदक पटकावली आहेत. त्याच्या याच कार्याची दखल घेत, भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण होणार आहे.
कोणाला दिला जातो अर्जुन पुरस्कार : अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार 1961 मध्ये सुरू झाला. पंधरा लाख रुपये, अर्जुनाचा कांस्य पुतळा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Swimmer Swapnil Patil