महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर शहरातील महापुराचा पहिला बळी; जयंती नाल्यात आढळला मृतदेह - जयंती नाला

आज शहरातील जयंती नाल्याजवळ एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे कोल्हापुरात आलेल्या पुराचा हा पहिला बळी आहे असे म्हणावे लागेल.

कोल्हापूर शहरातील महापुराचा पहिला बळी

By

Published : Aug 14, 2019, 4:24 PM IST

कोल्हापूर - गेल्या आठवड्याभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगगा नदीला पूर आल्याने शहरात पाणी शिरले होते. शहरातील लोकांना वेळीच प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी हलवले, त्यामुळे जीवितहानीची कोणतीही घटना घडली नव्हती. मात्र, आज शहरातील जयंती नाल्याजवळ एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे कोल्हापुरात आलेल्या पुराचा हा पहिला बळी आहे असे म्हणावे लागेल.

कोल्हापूर शहरातील महापुराचा पहिला बळी

मृतदेह अतिशय खराब आणि सडलेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details