कोल्हापूर- कोल्हापूरातील राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात समरजितसिंह घाटगे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शुक्रवारी कागलमध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवाय कागल तालुक्यातून मीच युतीचा उमेदवार असेल, असा ठाम विश्वासही समरजित घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
कागलमधून युतीचा उमेदवार मीच असणार; समरजित घाटगेंचा विश्वास - कागल तालुका
शुक्रवारी कागलमध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवाय कागल तालुक्यातून मीच युतीचा उमेदवार असेल असा ठाम विश्वासही समरजित घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
समरजित घाटगे