'महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेससाठी पोषक; यंदा परिवर्तन होणारच' - दक्षिण कोल्हापूर मतदारसंघ
कोल्हापूर - काँग्रेस पक्षाचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया हे आज कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी त्यांनी 'युथ कनेक्ट' या कार्यक्रमांतर्गत युवकांशी संवाद साधला. महाराष्ट्रामध्ये वातावरण सध्या काँग्रेससाठी पोषक आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होणारच! असा ठाम विश्वास ज्योतिरादित्य शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
Jyotiraditya scindia in Kolhapur
Last Updated : Oct 18, 2019, 5:05 PM IST