कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीचा निकाल ( Gram Panchayat Result ) आज स्पष्ट झाला आहे. यामध्ये सरपंच पदाच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ( Chief Minister Eknath Shinde ) कोल्हापूर जिल्ह्यात आपले खाते खोलले आहे.
Gram Panchayat Result : कोल्हापूरात शिंदे गटाने महिला सरपंचाच्या रूपाने खोलले खाते - ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली
कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीचा निकाल ( Gram Panchayat Result ) आज स्पष्ट झाला आहे. यामध्ये सरपंच पदाच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ( Chief Minister Eknath Shinde ) कोल्हापूर जिल्ह्यात आपले खाते खोलले आहे.
![Gram Panchayat Result : कोल्हापूरात शिंदे गटाने महिला सरपंचाच्या रूपाने खोलले खाते Gram Panchayat Result](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16671290-274-16671290-1666016271810.jpg)
Gram Panchayat Result
कोल्हापूरात शिंदे गटाने महिला सरपंचाच्या रूपाने खोलले खाते
कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील फये गावात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने ( Shinde group ) बाजी मारली ( Shinde group won the Gram Panchayat elections ) आहे. याठिकाणी सरपंच पदी शिंदे गटाच्या नकुशी धुरे विजयी झाल्या आहेत. एकूण 7 पैकी 3 जागा शिंदे-भाजप गटाने जिंकल्या तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या आहेत.