कोल्हापूर -जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. मागील 24 तासात कोल्हापूरात तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 123 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 780 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 9 हजार 665 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 98 इतकी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 098 वर पोहोचली आहे. त्यातील 57 हजार 139 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 665 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 294 झाली आहे.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -