महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जोतिबा चौगुले अमर रहे'.... म्हणत हुतात्मा जवानाच्या पत्नीने फोडला हंबरडा - kolhapur news

जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले होते.

funeral-was-conducted-on-hutatma-jawan-jotiba-chaugule-at-umberwadi-kolhapur
'जोतिबा चौगुले अमर रहे'.... म्हणत हुतात्मा जवानाच्या पत्नीने दिला अखेरचा निरोप

By

Published : Dec 18, 2019, 4:26 PM IST

कोल्हापूर - हजारोंच्या जनसागराने आज सकाळी शहीद जवान जोतिबा गणपती चौगुले यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. उंबरवाडीमधील खुल्या पटांगणात शासकीय इतमामात हुतात्मा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीने 'अमर रहे जोतिबा चौगुले अमर रहे' अशा शब्दात साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

'जोतिबा चौगुले अमर रहे'.... म्हणत हुतात्मा जवानाच्या पत्नीने दिला अखेरचा निरोप

हेही वाचा-नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details