कोल्हापूर - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या नेसरी गावातील नाभिक समाजाने अनोखा उपक्रम राबवला आहे. नेसरीतल्या नाभिक समाजाने दोनशे विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले आहे.
नाभिक समाजाचा अनोखा उपक्रम; प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन - प्रजासत्ताकदिनानिमित्त मोफत केशकर्तन
26 जानेवारीला विद्यार्थी टापटीपपणे शाळेत ध्वजारोहणासाठी जातात. त्या पार्श्वभूमीवर आज(25 जानेवारी) सकाळपासूनच गावातील नाभिकांनी शाळेसमोर जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले. त्यंच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
; प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन
हेही वाचा -नाशकात ११ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले राष्ट्रगीत
26 जानेवारीला विद्यार्थी टापटीपपणे शाळेत ध्वजारोहणासाठी जातात. त्या पार्श्वभूमीवर आज(25 जानेवारी) सकाळपासूनच गावातील नाभिकांनी शाळेसमोर जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.