महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल - व्हिडीओ व्हायरल कोल्हापूर

हाणामारीचा प्रकार हा मार्केटमध्ये घडला. त्यामुळे येथे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. तेथीलच कोणीतरी सदरील प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. मात्र, या महिलांच्या मारामारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

व्हिडीओ व्हायरल

By

Published : Aug 31, 2019, 9:27 PM IST

कोल्हापूर- येथील महाद्वार रोडवर दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाली आहे. हाणामारी करणाऱ्या दोन महिलांचे भांडण सोडवताना स्थानिकांची चांगलीच दमछाक झाली. या घडनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी

हेही वाचा-कडकनाथ घोटाळा : जास्त पैसे देण्याचे अमिष दाखवून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा

हाणामारीचा प्रकार हा मार्केटमध्ये घडला. त्यामुळे येथे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. तेथीलच कोणीतरी सदरील प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. मात्र, या महिलांच्या मारामारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details