कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाची शक्यता ओळखून पुन्हा एकदा देशभरात नियमावली बनवली जात ( Corona Preventive Check at Kolhapur Airport ) आहे. धोका ओळखून आतापासूनच ( Kolhapur Airport Corona Test ) काळजी घेतली जात आहे. कोल्हापूर विमानतळ येथेसुद्धा आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बाहेरून प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाणार आहे. ज्यामध्ये स्क्रिनिंगचा समावेश असणार आहे.
Kolhapur Airport Corona Test : कोल्हापूर विमानतळावर आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक तपासणी - Kolhapur Airport Corona Test
कोरोना प्रादुर्भावाची शक्यता ओळखून पुन्हा एकदा देशभरात नियमावली बनवली जात ( Corona Preventive Check at Kolhapur Airport ) आहे. धोका ओळखून आतापासूनच काळजी घेतली जात आहे. कोल्हापूर विमानतळ येथेसुद्धा ( Kolhapur Airport Corona Test ) आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बाहेरून प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाणार आहे. ज्यामध्ये स्क्रिनिंगचा समावेश असणार आहे.
कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा : दरम्यान, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चीनमध्येसुद्धा पूर्वीप्रमाणे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सगळ्या जगाचीच चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतातसुद्धा आता काळजी घेण्याचे आवाहन केले असून, विमानतळावरसुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळ येथेसुद्धा आजपासून कोरोनाबाबत तपासणी केली जाणार आहे.
कोल्हापूर विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा :गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू आहे. अनेक मार्गांवर सध्या विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे यापूर्वीसुद्धा याठिकाणी कोरोनाबाबत काळजी घेऊन कडक तपासणी केली जात होती. आता आजपासून याची पुन्हा एकदा अंमलबजावणी केली जाणार आहे.
TAGGED:
Kolhapur Airport Corona Test