कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने जमा करून घेण्यास सुरुवात झाली आहे.
आचारसंहिता लागताच सरकारी वाहने केली जमा
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहने जमा करून घेण्यास सुरुवात झाली.
सरकारी वाहन
हेही वाचा - गाव मोठ्ठा विकास छोटा'; कोल्हापूरच्या वाघवे गावची व्यथा
कोल्हापूरचे महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर तत्काळ ही वाहने आता जमा करून घेण्यास सुरुवात झाली.