कोल्हापूर - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्यात मध्यरात्रीपासून नव्याने कठोर (Corona Patient Number) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (Corona Situation In Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि इतर यंत्रणांबरोबरील बैठकीनंतर या निर्बंधांची घोषणा केली आहे. (Hasan Mushrif-Chandrakant Patil) मध्यरात्रीपासून ही सर्व नियमावली राज्यात लागू करण्यात आली आहे.
मुश्रीफ आज कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोल्हापुरात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून देखील राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. (Corona Rules Of Central Government) ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीव ग्रामीण भागातही प्रत्येक गाव स्तारावर ग्रामसमिती पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. मुश्रीफ आज कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
ग्रामीण भागातील ग्रामसमित्या पुन्हा कार्यान्वित करणार