कोल्हापूर- महापुरातील नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी छत्रपती शासन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे.
महापुरातील नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी कोल्हापुरात आंदोलन; पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला - कोल्हापूर आंदोलन
यावेळी निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संसार थाटला आहे. कोल्हापुरात झालेल्या महापुरात अनेक संसार उध्वस्त झाले होते.
कोल्हापूर पूर
हेही वाचा -'ज्या मैदानात आम्ही सर्व एकत्र खेळायचो त्याच मैदानात मित्राचे अंत्यसंस्कार'
यावेळी निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संसार थाटला आहे. कोल्हापुरात झालेल्या महापुरात अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. या सर्वांना भरपाई मिळावी यासाठी कोल्हापुरात छत्रपती शासन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.