Youth death in Gawa attack : रान गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडीतील तरुण ठार - कोल्हापुरात रान गव्याचा वावर
भुयेवाडी (ता. करवीर) येथील सौरभ संभाजी खोत (वय 21) या युवकावर गव्याने हल्ला केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता मुलगा आहे.
Bison attack
कोल्हापूर - भुयेवाडी (ता. करवीर) येथील सौरभ संभाजी खोत (वय 21) या युवकावर गव्याने हल्ला केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता मुलगा आहे.