कोल्हापुरात सोमवारपासून 7 दिवस कडक लॉकडाऊन... - कोल्हापूरात सोमवारपासून लॉकडाऊन
दिवसेंदिवस कोल्हापुरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली. जिल्ह्यात सोमवारपासून (२० जुलै) कडक लॉकडाऊन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर - दिवसेंदिवस कोल्हापुरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली. जिल्ह्यात सोमवारपासून (२० जुलै) कडक लॉकडाउन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. केवळ औषध, दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 240 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
Last Updated : Jul 18, 2020, 6:26 AM IST