महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघे आले परत, तिसऱ्याचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह - जालना तरुण मृत्यू

मंगळवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम घेत बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह हाती लागला.

jalna news
जालन्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By

Published : Jan 22, 2020, 1:26 PM IST

Updated : Jan 22, 2020, 1:46 PM IST

जालना - वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी तीन तरुण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी त्यातील एकजण बेपत्ता झाला असून दोनजण तलावाच्या बाहेर आले. अखेर आज(बुधवार) बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

जालन्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

हेही वाचा -सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीसाठी कायदा - सुभाष देसाई

मंगळवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम घेत बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह हाती लागला.

Last Updated : Jan 22, 2020, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details