सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष - Health minister news
जालन्यातील सामान्य रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. याबाबत,आरोग्य मंत्र्यांच्या आदेशांनंतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले होते, मात्र अवघ्या चार दिवसांतच हे काम बंद पडले असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष
जालना - सामान्य रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. याबाबत, आरोग्य मंत्र्यांच्या आदेशांनंतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले होते, मात्र अवघ्या चार दिवसांतच हे काम बंद पडले असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.