महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात ५ क्विंटल कापसासह 3 बकऱ्यांची चोरी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान - कापसाची चोरी जालना

भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याने शेतामध्ये ५ क्विंटल कापूस वेचून ठेवला होता. चोरट्यांनी नजर ठेवून कापूस तसेच ३ बकऱ्यांची चोरी केली. यात २५ हजांराचा कापूस तर १२ हजार किंमतीच्या ३ बकऱ्या असे एकूण ३७ हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

stolen-3-goats-with-5-quintals-of-cotton-in-jalna
जालन्यात ५ क्विंटल कापसासह 3 बकऱ्याची चोरी

By

Published : Dec 7, 2019, 4:31 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याच्या गोठ्यातील कापूस व ३ बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. संजय शामराव बावस्कर असे शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञात चोरट्याविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात ५ क्विंटल कापसासह 3 बकऱ्याची चोरी

हेही वाचा-अफगाणिस्तान : कंदहारमध्ये १५ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा

भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील शेतकऱ्याने शेतामध्ये ५ क्विंटल कापूस वेचून ठेवला होता. चोरट्यांनी नजर ठेवून कापूस तसेच ३ बकऱ्यांची चोरी केली. यात २५ हजांराचा कापूस तर १२ हजार किंमतीच्या ३ बकऱ्या असे एकूण ३७ हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details