जालना - भोकरदन शहरात मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठण करून साध्या पद्धतीने रमजान ईद साजरी केली. देशात कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन असल्याने सरकारच्या नियमांचे पालन करून मुस्लीम समाजाने उपवासाच्या महिन्यातपण घरीच उपवास सोडवले.
देश लवकर कोरोनामुक्त व्हावा; मुस्लीम बांधवांची रमजान ईदनिमित्त दुवा... - corona fee india pray
मुस्लीम बांधवांना आज रमजान ईद साद्या पद्धतीने घरीच साजरी केली आहे.
देशातून लवकर कोरोना जावो; मुस्लीम बांधवांची रमजान ईदनिमित्त दुवा...
आता मुस्लीम समाजाचा सर्वात मोठा सण रमजान ईदही कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. देशासाठी सर्व समाज बांधवांनी एकोप्प्याने राहो व देशातून लवकरच कोरोना जावो, यासाठी अल्लाहकडे दुवा केली.