महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदनमध्ये आमदार संतोष दानवेंची गरजूंना मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - आमदार संतोष दानवेंकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा गरजूंच्या मदतीला भाजपा जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे धावून आले आहेत. दानवे यांच्याकडून गरजू कुटुंबांना मोफत गहू, तांदुळ, साखर, तेल, मीठ, डाळ, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

santosh danve distributed essential things to needy
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By

Published : May 11, 2020, 12:43 PM IST

Updated : May 11, 2020, 1:12 PM IST

जालना - कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. त्यामुळे, सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात सर्व कामेही बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा गरजूंच्या मदतीला भाजपा जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे धावून आले आहेत.

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

दानवे यांच्याकडून गरजू कुटुंबांना मोफत गहू, तांदुळ, साखर, तेल, मीठ, डाळ, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगसेवक दिपक बोर्डे, रणवीरसिंह देशमुख, आशाताई माळी, मुकेश चिणे यांची उपस्थिती होती.

आमदार संतोष दानवेंची गरजूंना मदत
Last Updated : May 11, 2020, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details