भोकरदन (जालना)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात पोलीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उतरुन आपले काम करत आहेत. अशात त्यांच्या सुरक्षेसाठी लोकजागर सामजिक संघटनेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्यावतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
भोकरदन पोलिसांना सॅनिटायझरसह मास्कचे वाटप, लोकजागर संघटनेची मदत - corona cases in jalna
पोलीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उतरुन आपले काम करत आहेत. अशात त्यांच्या सुरक्षेसाठी लोकजागर सामजिक संघटनेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्यावतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. भोकरदन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना 125 सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप लोकजागर संघटनेच्यावतीने केले गेले
![भोकरदन पोलिसांना सॅनिटायझरसह मास्कचे वाटप, लोकजागर संघटनेची मदत भोकरदन पोलिसांना सॅनिटायझरसह मास्कचे वाटप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7083430-380-7083430-1588758008996.jpg)
भोकरदन पोलिसांना सॅनिटायझरसह मास्कचे वाटप
भोकरदन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना 125 सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप लोकजागर संघटनेच्यावतीने केले गेले. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक भिकुलाल वडदे, स्वप्नील शेळके, केशव जाधव यांची उपस्थित होती.
भोकरदन पोलिसांना सॅनिटायझरसह मास्कचे वाटप