जालना - जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.आतापर्यंत राज्यात 36 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचा दुखवटा पाळत आज जालना डेपोतील 36 एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच,जालन्यात अंदोलकांनी केले मुंडण - strike of ST workers in jalna
जालना - जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.आतापर्यंत राज्यात 36 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचा दुखवटा पाळत आज जालना डेपोतील 36 एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, यावेळी आंदोलकांनी एसटी विलीनीकरणाची मागणी लावून धरत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
शासनाकडे आपल्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी विनंती करताना एसटी कर्मचारी
दरम्यान, यावेळी आंदोलकांनी एसटी विलीनीकरणाची मागणी लावून धरत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.