महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

GST Raid on ५ Steel Companies जालन्यातील 5 स्टील कंपन्यावर जीएसटी विभागाच्या धाडी, कागदपत्रांची केली तपासणी

जीएसटी विभागाच्या पथकाने GST Raid on 5 Steel Companies धाडी टाकल्या. पाच स्टील कंपन्यांवर जीएसटीच्या पथकाने या धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास अंदाजे 40 गाड्यांचा ताफा औद्योगिक वसाहतीत दाखल 40 cars entered the industrial estate झाला. यातील अधिकारी एकाच वेळी तीन स्टील कंपन्यांमध्ये Three steel companies GST Raid गेले.

GST Raid on 5 Steel Companies
GST Raid on 5 Steel Companies

By

Published : Aug 23, 2022, 8:42 PM IST

Updated : Aug 24, 2022, 9:03 AM IST

जालना -औद्योगिक वसाहतीत आज मंगळवारी जीएसटी विभागाच्या पथकाने GST Raid on 5 Steel Companies धाडी टाकल्या. पाच स्टील कंपन्यांवर जीएसटीच्या पथकाने या धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास अंदाजे 40 गाड्यांचा ताफा औद्योगिक वसाहतीत दाखल 40 cars entered the industrial estate झाला. यातील अधिकारी एकाच वेळी तीन स्टील कंपन्यांमध्ये Three steel companies GST Raid गेले. धाडी दरम्यान जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत कंपन्यांमध्ये झाडाझडती घेतली, अशी माहिती समोर आली आहे.

५ स्टील कंपन्यावर जीएसटी विभागाच्या धाडी

कारखानदारांच्या कार्यालयावर झाली होती धाड : स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर कार्यालयावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली होती. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले होते. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली, तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश होता.

हेही वाचा -Farmer Self Immolation Mumbai विधानभवन समोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Last Updated : Aug 24, 2022, 9:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details