जालना- जालनाच्या सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीने जालना जिल्हाधिकारी ( ED letter to Jalna collector ) यांना पत्र दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना सहकारी साखर कारखाना जमीन विकण्याचा, मशिनरी आणि इतर वस्तू विकण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ईडीला कळले आहे. या सगळ्या वस्तू मनी लाँड्रिग कायद्यानुसार ईडीकडे नोंदणीकृत ( Jalna sugar factory sale ) आहेत. त्या विकू नये तसेच परवानगी देऊ नये. कुणी प्रयत्न केल्यास आम्हाला कळवावे असे ईडीने जालना जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.
ED raid on Sugar cooperative factory : जालनातील सहकारी कारखान्यावर ईडीची धाड
ईडीकरून जालना सहकारी कारखाना व्यवहाराबाबत चौकशी ( ED probe on Jalna Sugar factory ) सुरू आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर ( Shivsena leader Arjun Khotkar ) यांनी बनावट नावाचा वापर करून कारखाना आणि जमीन विकत घेतली होती. याची चौकशी ईडी करत आहे. 9 फेब्रुवारीला हे पत्र ईडीने जालना जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.
ईडी