जालना : कोविशिल्ड लसीचा साठा संपला; उद्या लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता - कोविशिल्ड लस
जालना - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लसीचा साठा संपलाआहे. पहाटेपर्यंत लस जालन्यात उपलब्ध झाली नाही तर उद्यापासून लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाले आहे.
![जालना : कोविशिल्ड लसीचा साठा संपला; उद्या लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता Covishield vaccine stocks depleted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11473704-728-11473704-1618917942389.jpg)
Covishield vaccine stocks depleted
जालना - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लसीचा साठा संपलाआहे. पहाटेपर्यंत लस जालन्यात उपलब्ध झाली नाही तर उद्यापासून लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाले आहे.
जालन्यातील लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता
Last Updated : Apr 20, 2021, 5:05 PM IST