महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : रिक्षा-कारचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद.. पाहा थरारक व्हिडिओ - CCTV footag CCTV footag

नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या कुटूंबाच्या रिक्षा आणि कारची समोरा- समोर धडक झाली. हा अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

cctv-footage-of-the-accident-at-shekta
शेकटा येथील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज

By

Published : Dec 25, 2019, 11:19 PM IST

Updated : Dec 25, 2019, 11:37 PM IST

जालना -नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या परिवाराच्या रिक्षाचा आणि कारचा समोरा- समोर छडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात रिक्षातील 5 जण व कारचालक असा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना परीसरातील सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाली.

रिक्षा-कारचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

आज सकाळी औरंगाबादकडून जालन्याच्या दिशेने निघालेली (एम.एच.30 ए.झेड.7728) सुसाट वेगातील कार औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेकटा गावाजवळ (एम एच.21 बिजी 0107) या रिक्षाला समोरा-समोर धडकली. या अपघातात रिक्षामधील जाधव परिवारातील पाच जण आणि कार चालकाचा मृत्यू झाला.

Last Updated : Dec 25, 2019, 11:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details