जालना- बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेच्या मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मजूर जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील एस.आर.जे. पित्ती प्रायव्हेट लिमिटेड या स्टील उत्पादन कंपनीतीत कामासाठी होते.
औरंगाबाद अपघात: मजुरांबाबत माहिती देण्यास कंपनीची टाळाटाळ... - jalna news
एस.आर.जे. पित्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुमारे वीस कामगार गुरुवारी रात्री भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास करमाड जवळ या मजुरांना रेल्वे मालगाडीने चिरडले. या घटनेत 16 कामगारांनाचा मृत्यू झाला आहे.
![औरंगाबाद अपघात: मजुरांबाबत माहिती देण्यास कंपनीची टाळाटाळ... SRJ Pitti Private Limited Company](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7112865-thumbnail-3x2-jalna.jpg)
SRJ Pitti Private Limited Company
मजुरांबाबत माहिती देण्यास कंपनीची टाळटाळ...
हेही वाचा-औरंगाबाद दुर्घटना : पंतप्रधांनानी व्यक्त केले दुःख, आतापर्यंत १६ जणांचा झालाय मृत्यू..
एस.आर.जे. पित्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुमारे वीस कामगार गुरुवारी रात्री भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास करमाड जवळ या मजुरांना रेल्वे मालगाडीने चिरडले. या घटनेत 16 कामगारांनाचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार जखमी झाले आहेत. या संदर्भात कंपनी व्यवस्थापना सोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.