जालना:दौलताबाद येथे समृद्धी महामार्गांवर जात असताना शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात Shinde group vehicles accident झाला आहे. माजी आमदार अर्जून खोतकर Former MLA Arjun Khotkar यांचे फलक असलेल्या 15 ते 16 वाहनांचा चुराडा झाला आहे. समृद्धी महामार्गावरून पाचशे गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.
Dussehra gathering: दसरा मेळाव्यासाठी अर्जुन खोतकर यांच्या गाड्यांचा समृद्धी महामार्गवर अपघात - Arjun Khotkar car accident on Samriddhi highway
Dussehra gathering: दौलताबाद येथे समृद्धी महामार्गांवर जात असताना शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात Shinde group vehicles accident झाला आहे. माजी आमदार अर्जून खोतकर Former MLA Arjun Khotkar यांचे फलक असलेल्या 15 ते 16 वाहनांचा चुराडा झाला आहे. समृद्धी महामार्गावरून पाचशे गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.
अपघातात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही औरंगाबाद येथील दौलताबाद येथील समृद्धी महमार्गावरून जात असताना शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडलीये. या अपघातात 15 ते 16 वाहनांचा चुराडा झाला आहे. माजी आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांचा दसरा मेळाव्यासाठी पाचशे गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मात्र समृद्धी महामार्गावरून जात असताना या वाहनातील गाड्यांचा अपघात झालाय. यात 15 ते 16 गाड्या एकमेकांना भिडल्यात. दरम्यान यात कुणीही जखमी झालं नाही, मात्र गाड्यांचं नुकसान झाले आहे.