जालनाजालन्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेने अडवल्याचा woman lawyer stopped Abdul Sattar in Jalna प्रकार घडला. अॅड. रिमा खरात काळे असे या महिलेचे नाव आहे. शहरात एका दाम्पत्याचे स्टेशनरीचे दुकान होते. भाड्याने घेतलेले हे दुकान रिकामे करण्यासाठी घर मालकाने पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला 15 लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केला, असा आरोप महिलेने केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी हा सगळा प्रकार केला असल्याचा महिलेचा आरोप आहे. या प्रकरणात या महिलेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना अडवले. दरम्यान या प्रकरणात चौकशी करण्यात येईल, असे सत्तार यांनी म्हटले आहे.
VIDEO जालन्यात महिला वकिलाने अब्दुल सत्तारांचा रस्ता आडवून पोलिसांची केली तक्रार - Abdul Sattar way blocked in Jalna
जालन्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार woman lawyer stopped Abdul Sattar in Jalna यांना महिलेने अडवल्याचा प्रकार घडला. अॅड. रिमा खरात काळे असे या महिलेचे नाव आहे. शहरात एका दाम्पत्याचे स्टेशनरीचे दुकान होते. ते दुकान रिकामे करण्यासाठी घर मालकाने पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला 15 लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केला, असा आरोप महिलेने केला आहे.
महिला वकिलाने अब्दुल सत्तारांचा रस्ता अडवला