जालना- येथील भोकरदन तालुक्यातील कुंभारीमध्ये एका मुलाचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर भिकन सोनवणे (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कुंभारी गावावर शोककळा पसरली आहे.
विहिरीत पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू - मुलाचा विहिरीत पडून मृत्यू जालना
कुंभारीमध्ये एका मुलाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. तो 15 वर्षाचा होता. ज्ञानेश्वर भिकन सोनवणे असे त्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
![विहिरीत पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू 15-year-old-boy-died-after-fell-dawn-in-well-jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5891726-thumbnail-3x2-jalna-new.jpg)
15-year-old-boy-died-after-fell-dawn-in-well-jalna
हेही वाचा-हळदी समारंभात नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ज्ञानेश्वर हा विहिरीत पडल्याचे आजूबाजूच्या नागरिकांना कळताच त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तत्काळ भोकरदन येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेमुळे कुंभारी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Last Updated : Jan 30, 2020, 10:24 AM IST