महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chemical Factory Fire Bhusawal : भुसावळमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान - केमिकल फॅक्टरीला भीषण आग

केमिकल फॅक्टरीला आग ( Chemical Factory Fire ) लागली आहे. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जवळून भस्मसात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिका व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ( Bhusawal Municipality and Deepnagar Thermal Power Station )अग्निशामन दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली आहे.

भीषण आग
भीषण आग

By

Published : Jan 11, 2022, 2:55 PM IST

Updated : Jan 11, 2022, 3:10 PM IST

जळगाव -भुसावळ येथील एमआयडीसी ( MIDC ) परिसरात केमिकल फॅक्टरीला आग ( Chemical Factory Fire ) लागली आहे. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जवळून भस्मसात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिका व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ( Bhusawal Municipality and Deepnagar Thermal Power Station ) अग्निशामन दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यात लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

केमिकल फॅक्टरीला लागलेली आग
Last Updated : Jan 11, 2022, 3:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details