महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Honor killing in Chopda राखीच्या दुसऱ्याच दिवशी भावाने बहिणीचा आवळला गळा प्रियकरावर झाडल्या गोळ्या

राखीच्या दुसऱ्याच दिवशी On the second day of Rakhi चोपड्यात एका अल्पवयीन भावाने बहिणीचा गळा दाबुन brother shot his sister तर तीच्या प्रियकराचा गोळी झाडुन fire on her lover खुन केल्याची घटना समोर आली आहे. राकेश संजय राजपूत वय 22 तर वर्षा समाधान कोळी वय 20 वर्षे असे मृत मुलामुलीचे नाव आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले Boy and girl murdered in Chopda असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

Honor killing in Chopda
मुलगी हत्या चोपडा जळगाव

By

Published : Aug 13, 2022, 10:51 AM IST

Updated : Aug 13, 2022, 3:27 PM IST

जळगावराखीच्या दुसऱ्याच दिवशी On the second day of Rakhi चोपड्यात एका अल्पवयीन भावाने बहिणीचा गळा दाबुन brother shot his sister तर तीच्या प्रियकराचा गोळी झाडुन fire on her lover खुन केल्याची घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. Boy and girl murdered in Chopda राकेश संजय राजपूत वय 22 वर्षे, तर वर्षा समाधान कोळी वय 20 वर्षे असे मृत मुलामुलीचे नाव आहे. हत्येच्या घटने प्रकरणी दोन अल्पवयीन संशयितांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. ऑनर किलींगचा हा प्रकार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माहिती देताना अधिकारी

डबल मर्डरने शहर हादरलेचोपडा शहर डबल मर्डरने हादरले आहे. काल रात्री उशिरा राकेश संजय राजपूत आणि वर्षा समाधान कोळी या तरुण तरुणीला क्रूरपणे संपविण्यात आले. यातील तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून, तरुणीचा गळा आवळून तिचा खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हे कृत्य घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाची सूत्रे फिरवून दोन आरोपींना अटक केली. हे दोन्ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

माहिती देताना मृत मुलाची आई

राखीच्या दुसऱ्याच दिवशी भावाचे कृत्यराकेश आणि वर्षा यांचे एकमेकांवर प्रेम होते. ते पळून जाणार होतो. याबाबत वर्षाच्या भावाला माहिती कळाली त्या नंतर त्याने दोघांचीही हत्या केल्याचा संशय आहे. वर्षा हिच्या अल्पवयीन भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि नंतर बहिणीची गळा दाबून हत्या केल्याचे समोर येत आहे. वर्षाच्या भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन नाल्याजवळ आणले तिथे या दोघांची हत्या करण्यात आली. परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त असून वातावरण तणावपूर्ण आहे.

भाऊ पिस्तुलासह झाला सरेंडरबहिणीसह प्रियकराची हत्या केल्यानंतर तो मारेकरी भाऊ पिस्तुलासह पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला त्या सोबत एका अल्पवयीन मुलाने दोघांचा खून केल्याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता त्यांना दोन मृतदेह दिसुन आले. सध्या चोडपा शहर पोलीस या दुहेरी हत्याकांडप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचाSister Molestation Case : सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भावाला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

Last Updated : Aug 13, 2022, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details