सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू - नांदेड महामार्गावर ट्रकचा अपघात
हिंगोली - नांदेड महामार्गावरील वारंगा फाट्याजवळ ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि सहायक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. ट्रकमधील सळ्या बाहेर येऊन पडल्या. सळ्या शरिरात घुसल्याने चालक-सहायक दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
ट्रकचा भीषण अपघात
हिंगोली- नांदेड महामार्गावरील वारंगा फाट्याजवळ ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि सहायक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. ट्रकमधील सळ्या बाहेर येऊन पडल्या. सळ्या शरिरात घुसल्याने चालक-सहायक दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)