गोंदिया - गोंदियात भाजपचे आमदार विजय रहांगडाले ( Bjp Mla Vijay Rahangdale ) यांचे एकमेव पुत्र आविष्कार रहांगडाले यांचा वर्धा येथे अपघाती निधन झाले. ( Bjp Mla Vijay Rahangdale son died ) या निधनानंतर सांत्वन भेट देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तिरोड्यातील खमारी येथे आले होते. ( Devendra Fadnavis in Tiroda Khamari ) यावेळी त्यांना माध्यमांनी नितेश राणे यांनी दिशा सालियान संदर्भात केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता, या दुःखद प्रसंगा दरम्यान मी येथे आलो आहे. त्यामुळे याठिकाणी कुठले राजकीय बोलणे सोयीचे वाटत नाही. योग्य वेळीच उचित ठिकाणी मी बोलेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ( Devendra Fadnavis on Nitesh Rane Tweet )
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी नितेश राणेंचे ट्विट -